सार्वजनिक अर्थशास्त्र
सार्वजनिक अर्थशास्त्र
सार्वजनिक अर्थशास्त्र
सार्वजनिक अर्थशास्त्र

सार्वजनिक अर्थशास्त्र

  • ISBN : 978-81-19118-47-2
  • Author : प्रा. अविनाश साबळे
  • Edition : 11 July 2023
  • Weight : 415
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 395
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : अर्थशास्त्र,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR सार्वजनिक अर्थशास्त्र

ADD A REVIEW

Your Rating

सार्वजनिक अर्थशास्त्र

सार्वजनिक अर्थशास्त्र यावर नवीन बदलासह पण तितकाच समजण्यास सोपा असेल अशा अद्ययावत ग्रंथांची फार मोठी उणीव भासत होती; परंतु महाराष्ट्रातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या एम. ए. व बी. ए. (अर्थशास्त्र) वर्गासाठी CBCS व NEP नुसार अभ्यासक्रमात सुधारणा केल्या गेल्या. जवळपास महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत सार्वजनिक अर्थशास्त्र/सार्वजनिक वित्त किंवा राजस्व या नावाने संबंधित पेपर आहेत. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (स्वायत्त), अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अद्ययावत अभ्यासक्रम तयार करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव लक्षात घेऊन व अन्य विद्यापीठांच्या सुधारित अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात केला आहे.