पर्यावरण अभ्यास
पर्यावरण अभ्यास
पर्यावरण अभ्यास
पर्यावरण अभ्यास

पर्यावरण अभ्यास

  • ISBN : 978-81-19118-82-3
  • Author : Prof. Dr. Sudhakar Borase, Prof. Dr. Sachin Govardhane Sunita Ranate, Prof. Dr. Anil Sawale, Sunit ahire प्रा. डॉ. सुधाकर बोरसे, प्रा. डॉ. सचिन गोवर्धने, प्रा. डॉ. सुनीता रणाते, प्रा. डॉ. अनिल सावळे, सुनीता अहिरे
  • Edition : 3 January 2024
  • Weight : 620
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 604
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,
  • Sub Category : भूगोल,
796 995 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पर्यावरण अभ्यास

ADD A REVIEW

Your Rating

पर्यावरण अभ्यास

विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा संवाद, चालु घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. 'पर्यावरण अभ्यास' या विषयात पर्यावरणाची अभ्यासपूर्ण ओळख व्हावी हा त्या मागचा हेतू आहे. पर्यावरण अभ्यास या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये निसर्ग संरक्षणविषयी जाणीव निर्माण होईल व आपण त्यात सक्रीय व्हाल. प्रस्तुत पुस्तकात पर्यावरण विषयक सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला आहे. याबरोबरच योग्य ठिकाणी आकृत्या, पर्यावरण विषयक आधुनिक आकडेवारी आणि तक्ते यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही आम्ही प्रयत्न केलेला आहे.


RELATED BOOKS