बँकिंग संकल्पना आणि कार्यप्रणाली
सदर पुस्तकात व्यापारी अधिकोष संकल्पना, अर्थ व प्रकार, व्यापारी अधिकोषाची व्याख्या व कार्ये, प्रत्ययनिर्मिती प्रक्रिया, स्त्रोत व मर्यादा, केंद्रीय बँक व्याख्या, उद्दिष्टे, कार्ये आणि महत्त्व, प्रत्यय नियंत्रणाची मात्रात्मक व गुणात्मक साधने, रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण : उद्देश आणि मर्यादा, सहकारी बँक, अर्थ व प्रकार, उद्दिष्टे आणि कार्ये, नाबार्डची व्याख्या, उद्दिष्टे आणि कार्ये, सहकारी संस्था - उद्दिष्टे आणि कार्ये, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी - उद्दिष्टे, महत्त्व आणि कार्ये, जागतिक बँक - उद्दिष्टे, महत्त्व आणि कार्ये, जागतिक व्यापार संघटना - उद्दिष्टे, महत्त्व आणि कार्ये, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील नवीन सेवांमध्ये ए. टी. एम., नावेपत्र, जमा पत्र, ई - वॉलेट, कोअर बँकिंग, आर. टी. जी. एस. आणि एन. ई. एफ. टी. इत्यादींविषयी विश्लेषण केले आहे.