राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स

  • ISBN : 978-93-88544-89-4
  • Author : वर्षा परगट
  • Edition : १७ डिसेंबर २०२३
  • Weight : 100
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 104
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,Best Sellers,Skill Development,
  • Sub Category : कौशल्य विकास,मराठी,व्यक्तिमत्व विकास,
126 140 10 % OFF
Qty

0 REVIEW FOR राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स

ADD A REVIEW

Your Rating

राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र वाचल्यानंतर सर्वांत प्रथम विचार आला की, त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेवून आपण सगळे जीवनकौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकू शकतो. राणी लक्ष्मीबाईंच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता- घेता असे लक्षात आले की, आजही त्या आपणा सर्वांना अनेक दृष्टिकोनातून प्रेरणा देतात. आजच्या परिस्थितीत वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कौशल्य-गुणांचा अभ्यास आपण करायला हवा. पण, त्याचबरोबर ते गुण आपण जर अंगीकारले तर नक्कीच आपापल्या क्षेत्रात प्रगती करीत राहू व यशस्वी होऊ, हा विचार मनात आला व सर्व गुणांनी संपन्न असलेल्या राणी लक्ष्मीबाई माझ्यासमोर एका वेगळ्या रूपात प्रकट व्हायला लागल्या. राणी लक्ष्मीबाईंचे हे चरित्र सर्वांना प्रेरणा देत राहील व जीवनात कधीही न थांबता पुढे जाण्याची शक्ती देत राहील, असा माझा विश्वास आहे.