पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य
पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य
पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य
पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य

पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य

  • ISBN : 978-93-87129-11-5
  • Author : डॉ भगवान अ राजपूत
  • Edition : First
  • Weight : 120
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 109
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : समिक्षा,लोकसाहित्य आणि संतसाहित्य,
140 175 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य

ADD A REVIEW

Your Rating

पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य

‘पालघर जिल्हा : भंडारी समाज : (शेषवंशी क्षत्रिय) लोकजीवन व लोकसाहित्य’ या पुस्तकात भंडारी समाजाच्या लोकजीवनाचा सर्वांगीण वेध घेण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. आमच्या समाजाचा इतिहास, समाजाचा व्यवसाय, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा, भंडारी बोलीतील लोकसाहित्य व त्यामागील लोकतत्त्वे, म्हणी, म्हणींचा अर्थ, त्यामागील लोकशहाणपण, वाक्प्रचार त्यामधील लोकजीवन, परंपरा, भंडारी बोली, बोलीची वैशिष्ट्ये, बोलीतील संवाद, शब्द या सर्व घटकांचा अत्यंत सूक्ष्म व तपशीलवार केलेला अभ्यास खरोखरच भंडारी समाजाच्या लोकजीवनाचा एक दस्तऐवज म्हणून महत्वाचा ठरेल यात शंका नाही.

RELATED BOOKS

वाटणी

265.5 295 10 %

डफडं

180 225 20 %