पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज
पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज
पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज
पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज

पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज

  • ISBN : 978-93-87129-20-7
  • Author : डॉ संतोष खंडारे
  • Edition : First
  • Weight : 200
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 183
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : लोकसाहित्य आणि संतसाहित्य,
240 300 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज

ADD A REVIEW

Your Rating

पश्‍चिम वर्‍हाडातील मातंग समाज

भारतीय समाजातील जातीचे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे व रहस्यमय आहे. भारतीय समाजातील जाती एकजीनसी नाहीत तर प्रत्येक जात वेगवेगळी आहे.त्यांचे समाजातील स्थान, व्यवसाय, चालीरिती, रूढी व परंपरा याविषयी भिन्नता आहे. अशीच महाराष्ट्रातील अनुसूजित जातीमध्ये लोकसंख्येने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या मातंग जाती संदर्भातील डॉ.संतोष मधुुकरराव खंडारे यांचा हा ग्रंथ आहे. अमरावती विभागातील मातंग समाजातील, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धामकि व राजकीय संदर्भातील माहिती वाचकासमोर येणार यातून समाज बांधवांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.

RELATED BOOKS

वाटणी

265.5 295 10 %

डफडं

180 225 20 %