गीतावली
गीतावली ह्या कवितासंग्रहात - ‘हरवलेले बालपण’, ‘परिस्थिती’, आईवर लिहिलेली कविता ‘माझी माय’ माझ्या आईची जीवनकथा दर्शवणारी कविता तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहणार नाही. वडील वारल्यानंतर मामा कसे संगोपन करतो आणि त्यांचे ऋण कसे फेडावे या प्रश्नातच केलेले मामाचे उपकार ‘ऋण’ या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न. यासह विविध कवितांचा समावेश आहे.