कथा माणुसकीच्या
‘कथा माणुसकीच्या’ या कथा अतिरेकी नाट्यमयता, कल्पना चमत्कृती, रंजकता यापासून अलिप्त आहेत हे कथालेखनाचे वैशिष्ट्ये. वाङमयीन आकृतीबंधापेक्षा मानवता, प्रेम, करूणा हा तांबोळी यांच्या अभिव्यक्तिचा मूलाधार असल्याने कथांमधून हा तांबोळी यांच्या अभिव्यक्तिचा मूलाधार असल्याने कथांमधून नैतिक संस्कारांचा परिमल ठायी ठायी प्रत्ययास येतो. कथेतील व्यक्तिरेखा संवादमय... प्रसंगनिष्ठ नसून आशयनिष्ठ असल्याने अंतःकरणाचा ठाव घेतात.