रूक्मिणी एक समर्पित जीवन (नाटक)
रूक्मिणी एक समर्पित जीवन हे काल्पनिक नाटक असलं तरी यातून स्त्रियांना कुटुंबात, समाजात बरोबरीचे स्थान मिळावे, योग्य मानसन्मान मिळावा ही अपेक्षा मात्र खरी आहे. ‘रूक्मिणी’ हे सुधारणावादी विचारांचा पुरस्कार करणारे नाटक असून यात पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम,परस्परांविषयीचा आदर आणि मिश्किलपणाही आहे.