भारतीय साहित्य विचार
भारतीय साहित्य विचार
भारतीय साहित्य विचार
भारतीय साहित्य विचार

भारतीय साहित्य विचार

  • ISBN : 978-93-90288-64-9
  • Author : डॉ. तुषार चांदवडकर
  • Edition : २४ मे २०२०
  • Weight : 140
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 127
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : समिक्षा,क्रमिक पुस्तके,
160 200 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR भारतीय साहित्य विचार

ADD A REVIEW

Your Rating

भारतीय साहित्य विचार

भारतीय साहित्य विचाराला आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. भामह, दंडी वामन, रुद्रट, जगन्नाथ, आनंदवर्धन यासारख्या संस्कृत मीमांसकांनी याची मांडणी केली आहे. हा भारतीय साहित्य विचार मराठी साहित्यात गं.त्र्यं.देशपांडे, वा.ल.कुलकर्णी, रा.भा.पाटणकर, दि.के.बेडेकर, प्रा. गो. म. कुलकर्णी, वि. ना. ढवळे, प्रा. मु. सु. पाटील, रा. ग. जाधव, कल्याण काळे, सुरेश धायगुडे, सुरेश जोशी, भालचंद्र फडके, अरविंद वामन कुलकर्णी, लीला गोविलकर, द.दि.पुंडे, स्नेहल तावरे, वसंत पाटणकर या नामवंत अभ्यासकांनी अधिक मूलगामी तसेच अधिक सुलभ करून साहित्याच्या अभ्यासकांसमोर मांडला. साहित्य शास्त्राची उत्तम जाण आणि त्याला मूलभूत जीवन विचारांची जोड दिल्यामुळे हा भारतीय साहित्य विचार मराठी साहित्यात बहुआयामी झाला. 

RELATED BOOKS

वाटणी

265.5 295 10 %

डफडं

180 225 20 %