गिफ्ट
गिफ्ट
गिफ्ट
गिफ्ट

गिफ्ट

  • ISBN : 978-81-953171-0-3
  • Author : दीपक तांबोळी
  • Edition : 23 June 2021
  • Weight : 160
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 143
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कथा आणि कादंबरी,
160 200 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR गिफ्ट

ADD A REVIEW

Your Rating

गिफ्ट

‘गिफ्ट’ या कथासंग्रहातील एकूण अकरा कथा सकारात्मक दृष्टिकोन जोपासणार्‍या असण्याबरोबरच नव्या पिढीसाठी दिशादर्शक अशा आहेत. कथांचा आशय आणि वाचकांचा दृष्टिकोन यांचा समन्वय साधण्याचा कथालेखकाचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसून येतो. कथालेखक म्हणून समाजमान्य आणि वाचकप्रिय असलेले लेखक दीपक तांबोळी यांचे लेखनवैशिष्ट्य हे वेगळ्या अशा वळणाचे आणि वाटेचेदेखील आहे. त्यांची  आणि खर्‍या अर्थाने त्या लेखणीला लिहिते करणार्‍या लेखकांसाठी खूप मोठी जमेची बाजू आहे. यामुळेच कथा अधिकाधिक वाचकांच्या हृदयाला भिडत जाताना जाणवते.