कथाशील
कथाशील
कथाशील
कथाशील

कथाशील

  • ISBN : 978-93-91712-19-8
  • Author : डॉ. मिलिंद बागूल
  • Edition : 11 September 2021
  • Weight : 135
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 120
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कथा आणि कादंबरी,
160 200 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR कथाशील

ADD A REVIEW

Your Rating

कथाशील

कथा सांगणे आणि कथा ऐकणे, हा जुना परिपाठ... अगदी तथागत बुद्ध काळापासून... बुद्ध कथा सांगत, जातक कथा आणि नैतिकतेचं भान आणून देत. तथागतांनी जवळपास ५५० जातक कथा सांगितल्या; पण ५४७ च सापडतात... मुद्दा तो नाही. जातक कथेप्रमाणेच इसापच्या कथा किंवा पंचतंत्र कथांच्या कथा समाजात रूढ झालेल्या आहेत आणि आधुनिक काळातही कथा सांगण्याबरोबरच कथा लिहिणेही सुरू आहे.

कथा खूप लिहिली जाते. नागर- अनागर अशी विविध प्रकारची... डॉ. मिलिंद बागूल हे अलीकडच्या काळातील एक वेगळे नाव... कथा सांगणे आणि ऐकणे असे दोन्ही गुण त्यांच्या कथांमधून मिसळलेले दिसतात. त्यांचा नवा कथासंग्रह, ‘कथाशील’ वाचकांचं केवळ सामाजिक भानच जागं करत नाही, तर नैतिक भानही जागं करतात... नैतिक- अनैतिकतेचा एक विलक्षण खेळ खेळणारी आणि अतिशय सशक्तपणे सिद्ध झालेली ही एक वेगळी कथा आहे.

RELATED BOOKS

वाटणी

265.5 295 10 %

डफडं

180 225 20 %