चिंतनाचा समुद्र
विषयविविधतेसह ग्रामीण एकूण विश्व, शिक्षणाची गती आणि स्थिती, विद्यापीठांची नजर आणि कष्टकरी समाजांमधून झेप घेणारी मुले-मुली, सुधारकांचे कार्य आणि त्यामुळे झपाट्याने घडत गेलेले परिवर्तन, शिक्षणातील संगती, विसंगती, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष शिक्षण, शिक्षणाचा प्रतिसाद आणि गुणवत्ता याबद्दलचा व्यापक धांडोळा या ग्रंथात घेतलेला आहे.