शाहीर शिवाना अहिराणी गाना
शाहीर शिवाजीराव पाटील येस्ना समदा गाना म्हनवा का कविता म्हनवा हाई थोडं आवघडच काम से. तेस्नी सवता लिखेल बी सेतस अन गायेल बी सेतस. गायेल सेत म्हनीसन तेस्ले गाना म्हनवा. मातर समाजम्हातलं, आजूबाजूनं समदं दखीसन जे मन चेटी उठस,आंग म्हतलं रंघत सयसय करी उठस अन तेन्हा म्हातून ज्या सबद भायेर पडतस तेस्ले तं गाना म्हना पेक्शा कविताच म्हनन पडी! शाहीर शिवाजीराव पाटील येस्नी या साट सत्तर गानास्मान सात आट विषय हातायेल सेतस. काही गाना अहिरानी हायी मायबोलीवर तं काही गाना ह्या निवडणूकवरबी सेतस. काही गाना ह्या सासूरवासीननं दूक मांडतस, तर काही गाना कसं वागवा येन्हा तीले सल्ला देतस.शिवाजीराव येस्ना आपला मायबोली अहिरानीवर भल्ता जीव से. ती टिकवा, सम्दास्नी तिले मान देवा, सम्दास्नी ती बोलवा, लिखवा आसं तेस्ले वाटस. या कयकय खाले तेस्न्या सात-आट कविता / गाना ह्या अहिरानी मायवर लिखेल सेतस.
- डॉ. रमेश सूर्यवंशी, कन्नड