फायटर
फायटर
फायटर
फायटर

फायटर

  • ISBN : 978-93-94269-71-2
  • Author : प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे
  • Edition : 9 August 2022
  • Weight : 75
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 60
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कविता,
80 100 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR फायटर

ADD A REVIEW

Your Rating

फायटर

एकीकडे सांस्कृतिक ठेवा जपणार्‍या, स्त्रीला ईश्वरी रूप मानणार्‍या या देशात पुरुषी मानसिकता व अहंकाराने स्त्रीला दुय्यमच ठेवले. स्त्रीसत्ताक पद्धती लयास गेल्यानंतर या देशात आलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने तिला उपभोगाचे साधन मानून तिच्यावर वेळोवेळी विविध युगांत अत्याचारांची मालिकाच गुंफली. आजच्या जागतिकीकरणाच्या युगातसुद्धा स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी मानसिकता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. प्रस्तुत नाटकात देशातील प्रमुख बलात्काराच्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे आपल्या मुलीला स्वावलंबी बनविण्यासाठी झटणारे कुटुंब आणि दुसरीकडे तिचे लचके तोडत तिला संपविणारा पुरुषी हव्यास या दोहोंचे चित्रण या नाटकात केले आहे. लालसा आणि हव्यास या वृत्तींनी भरलेल्या नराधमांच्या या समाज व्यवस्थेत आता स्त्रीलाच एक फायटर म्हणून उभे राहावे लागेल.

RELATED BOOKS

डफडं

180 225 20 %