एक गांधीवादी यांची कर्मकहाणी कर्मयोगी दादासाहेब चौधरी

  • ISBN : 978-93-95710-35-0
  • Author : प्रा. लक्ष्मण भोळे, श्रीमती साधना सुरेश अमृते
  • Edition : 5 June 2023
  • Weight : 440
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 428
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : चरित्र आणि आत्मचरित्र,
716 895 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR एक गांधीवादी यांची कर्मकहाणी कर्मयोगी दादासाहेब चौधरी

ADD A REVIEW

Your Rating

एक गांधीवादी यांची कर्मकहाणी कर्मयोगी दादासाहेब चौधरी

एक गांधीवादी यांची जीवन कहाणी - कर्मयोगी धनाजी नाना चौधरी (दादासाहेब चौधरी) यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरीचा मराठीत अनुवाद श्रीमती साधनाताई अमृते यांनी केला. प्रदीर्घ परिश्रम करून त्यांनी हा अनुवाद करून व्यक्तिश: मला व वाचकांना उपकृत केले आहे. ह्या कादंबरीत खालीलप्रमाणे कथानकाची गुंफण केली आहे. ऐतिहासिक वास्तव आणि काल्पनिक कथा यांचा गोफ विणताना दादासाहेबांचे जीवन आजच्या पिढीला सुद्धा प्रेरणादायक आहे, यात शंका नाही. समाजकारण व राजकारण यांचा दादासाहेबांनी स्वतःच कर्मयोगी जीवनात गांधीप्रणीत तत्त्वांना अनुसरून एक आदर्श जीवन पद्धतीचा आरसा म्हणजे प्रथम इंग्रजीतील कादंबरी (Life of a Gandhian) आणि मग तिचा अनुवाद 'एक गांधीवादी यांची कर्मकहाणी'.

RELATED BOOKS

धाडस

280 350 20 %