सुसंवाद मुलं आणि पालकांमधील
हे पुस्तक का वाचावे?
• पालक आणि मुलांचा संवाद कसा असावा याचे परिणामकरक विश्लेषण • मुलांनी कसे वागावे याचे विवेचन • अभ्यास करण्याच्या पद्धती. पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाच्या गोष्टी. • मुलांच्या होणाऱ्या चुका आणि पालकांची जबाबदारी. • मुलांनी आपले सुंदर भविष्य कसे तयार करावे? मोबाईलचे व्यसन कसे कमी करावे? पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने मांडलेली आहेत. • तसेच लेखक हे ह्या क्षेत्रातील तज्ञ असून त्यातील अनेक अनुभव पुस्तकात आहेत.
हे पुस्तक कुणी वाचावे?
• सर्व वयोगटातील मुलं. • पालकवर्ग ( सर्व वयोगट). • शिक्षक. • स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले. • ट्युशन / अभ्यासिका शिकवणारे शिक्षक. बँक / MPSC / UPSC ची तयारी करणारे मुले. • हॉस्टेल ला राहणारी मुले आणि त्यांचे पालक.