पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस
पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस
पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस
पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस

पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस

  • ISBN : 78-93-94269-27-9
  • Author : वर्षा परगट
  • Edition : १७ डिसेंबर २०२३
  • Weight : 180
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 120
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : व्यक्तिमत्व विकास ,
148.5 165 10 % OFF
Qty

0 REVIEW FOR पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस

ADD A REVIEW

Your Rating

पंचतंत्र द इम्मॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस

हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले ‘पंचतंत्र’ आज ही मार्गदर्शक आहे. कारण त्यात नीतीशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र व जीवन कौशल्य या सर्वांची चर्चा कथांच्या माध्यमातून केली आहे. पंडित विष्णू शर्मा यांनी नीतीशास्त्र उत्तम रितीने मांडले आहे. उत्तम व्यवस्थापन, नियोजन, पूर्वतयारी, चतुराई, संघभावना, निर्णय क्षमता, जीवनावश्यक कौशल्ये आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे पंचतंत्र दाखवतं. आजच्या आधुनिक जगात तरुणांना नेतृत्व करायचे असेल व आपल्या जीवनात यश प्राप्त करून समाज व देशाला सुदृढ बनवायचे असेल तर पंचतंत्राचा समग्र विचार सतत करत त्याचा अंगीकार करावा लागेल. या पुस्तकात आजच्या व भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. ‘पंचतंत्र’ आपणास जगण्याचा नवीन मंत्र देतो.

RELATED BOOKS

डफडं

180 225 20 %