चोखंडभर भाकर
चोखंडभर भाकर
चोखंडभर भाकर
चोखंडभर भाकर

चोखंडभर भाकर

  • ISBN : 978-81-19118-98-4
  • Author : बाबुलाल नाईक
  • Edition : 15 November 2023
  • Weight : 220
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 208
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कथा आणि कादंबरी,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR चोखंडभर भाकर

ADD A REVIEW

Your Rating

चोखंडभर भाकर

पोटाला चोखंडभर भाकर, भेंडीची भाजी, कांदा मिळाला म्हणजे संसार पूरा झाला. भुकेल्या आंतड्यांसाठी चोखंडभर भाकर मिळविणाऱ्या माणसाभोवती मृत्यू सावल्या घुटमळत असतात. बिढार डोक्यावर, कोवळे जीव कुशीत घेवून भटकताना कधी प्राणघात होईल याचा भरवसा देवाचरणी...? अन्नकण शोधणाऱ्या माणसाचे भवितव्य नशीबावर तरंगताना दिसते. भाकर मिळण्याची शक्यता जेथे-तिथे तीन दगडांच्या चुलीतून धूर निघतो. कायमचा ठावठिकाणा जीवनाला नसतो कुठेही! माझी नाळ हतबल, भूकेल्या चेहऱ्यांशी, खंगलेल्या झोपडीशी, सातपुडावाशींशी...! दैवाने वाढून ठेवलेल्या भयंकर जीवघेण्या भोगांशी...! दैवाने वाढून ठेवलेल्या भयंकर जीवघेण्या भोगांशी!भाकरीचा लोकशाही अधिकार पूर्णपणे प्राप्ती न झाल्याने मजूर शक्ती परराज्यात जावून घाम गाळते. पण अपघाती प्रसंग समोर उभा ठाकताच जीव . मरणकळांशी खेळ मांडला जातो आणि मृत्यूवेदनांशी खेळता खेळता मृत्यू जिंकतो. हसत हसत ब्रह्मसृष्टीत जिरतो...हे हृदयद्रावक शोषण गरीब जीवांशी चालते. घाम गाळणाऱ्या देहाशी...! चोखंड खांडसाठी... गंभीर अवस्था होते. चिमुकल्या देहांची, संसाराची, हतबल माणसांची...! अन् गंमत पहाणाऱ्या डोळ्यांचा चर्चेचा विषय ठरतो. सरकारी नोंदी रखडल्या जातात. फक्त उपाय योजनांचे काय ? प्रश्न कायम उभा...!