फुलला सुगंध प्रेमाचा
फुलला सुगंध प्रेमाचा
फुलला सुगंध प्रेमाचा
फुलला सुगंध प्रेमाचा

फुलला सुगंध प्रेमाचा

  • ISBN : 978-93-6186-739-2
  • Author : अ‍ॅड. मुकुंदराव भाऊराव जाधव
  • Edition : 10 March 2024
  • Weight : 135
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 120
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कविता,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR फुलला सुगंध प्रेमाचा

ADD A REVIEW

Your Rating

फुलला सुगंध प्रेमाचा

“फुलला सुगंध प्रेमाचा...” हा अ‍ॅड. मुकुंदराव जाधव यांचा एकूण ९५ कविता असलेला काव्यसंग्रह वाचताना एक अखंड प्रेमकविताच वाचत असल्याचा अनुभव येतो. थोडक्यात हा काव्य संग्रह, एका प्रेमिकाची प्रेमकहाणी सांगणारा आहे. एक एक कविता प्रेमाचे अनेक रंग, अनेक छटा उलगडत जाते. राधाकृष्णाच्या निर्मळ प्रेमरंगात या कविता रंगल्या आहेत. प्रेम, निष्ठा, आतुरता, विरह, परस्परांवरील विश्वास, रुढी परंपरांचा अडथळा, प्रेम, दुरावा, आशा, मनाची आर्तता याची अनेक तरल आवर्तने या काव्य संग्रहात आहेत.