श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट
श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट
श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट
श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट

श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट

  • ISBN : 978-93-88544-89-4
  • Author : वर्षा परगट
  • Edition : १७ डिसेंबर २०२३
  • Weight : 130
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 112
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : व्यक्तिमत्व विकास,
139.5 155 10 % OFF
Qty

0 REVIEW FOR श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट

ADD A REVIEW

Your Rating

श्रीकृष्ण द सुप्रीम पॉवर ऑफ मॅनेजमेण्ट

हरी म्हणजे श्रीकृष्ण ! आपला 'Hari' ज्ञानी आहे, समजूतदार आहे, शक्तिशाली आहे, जे जे आपण शोधतोय, शिकतोय ते सगळं आहे. तरी सुद्धा हा 'Hari' त्यांच्यापासून असा दूर का ? कृष्णाला देव म्हणून पूजा करण्या पलीकडे आम्ही मुलांना कृष्णाविषयी सांगण्यात कमी पडलो. ही आपलीच चूक आहे. आपला 'कृष्ण' मुलांसाठी 'Lord Krishna' झाला. कृष्णासुद्धा इंग्लिशमय करून टाकला. कृष्णाबाबत ज्ञान एवढंच आहे कृष्णाचा जन्म, कंसाचा वध, महाभारत आणि कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला. मुलांच्या ज्ञानात या व्यतिरिक्त कमीअधिक प्रमाणात जास्त काहीही दिसत नाही. म्हणूनच श्रीकृष्णाशी मुलांना Connect करावं लागेल आणि Connect झाल्यानंतर पुन्हा पुन्हा reconnect करत कृष्ण समजावून घ्यायचा आहे. कृष्णापासून शिकायचं आहे आणि जे काही शिकू त्याला जीवनात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल.


RELATED BOOKS

डफडं

180 225 20 %