हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद
हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद
हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद
हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद

हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद

  • ISBN : 978-93-87129-70-2
  • Author : डॉ संदीप माळी
  • Edition : First
  • Weight : 110
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 96
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : समिक्षा,
67.5 75 10 % OFF
Qty

0 REVIEW FOR हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद

ADD A REVIEW

Your Rating

हमीद दलवाई - निवडक कथा : आकलन आणि आस्वाद

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत प्रथमवर्षाच्या वर्गासाठी वाङ्मयीन मराठी अभ्यासणार्‍या विद्यार्थ्यांना हमीद दलवाईंसारख्या कथाकाराची कथा अभ्यासाला लावून विद्यार्थ्यांच्या साहित्याभ्यासाचा पाया पक्का करण्याचा आणि त्या कथांतील विविधांगी जीवनदर्शनाने साहित्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न अभ्यासमंडळाने केलेला दिसतो. या कथांचे आकलन विद्यार्थ्यांना सोपे आणि सुलभ व्हावे, त्या कथांचा मुख्य घटकांच्या अंगाने आस्वाद घेता यावा, या हेतूने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झाली.

RELATED BOOKS

आहुती

360 400 10 %