लज्योश्री
‘लज्योश्री’ या संग्रहातील कविता या कविता नसून, या कवितांमध्ये लेखक अशोकराज शोभीष यांचे अंतरंग आहे ; जे ते जगले आहे, जे भोगले ते सारे या कवितांमध्ये आहे. ‘लज्योश्री’ म्हणजे जगाकडे तटस्थ बघण्याची दृष्टी आहे. माणूस जगत असताना कधीच एकटा जगत नाही, तो एक वीणमध्ये गुंफला आहे.