आहुती
प्रेम, मैत्री, नातेसंबंधहा आहुतीचा गाभा आहे. अन् या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेम, मैत्री, नातेसंबंधांकडे पाहण्याचा लोकांचा संकुचित दृष्टिकोन थोडा तरी सकारात्मक व व्यापक होईल यात शंका नाही.