संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी
संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी
संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी
संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी

संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी

  • ISBN : 978-93-94269-80-4
  • Author : चन्द्रकान्त भंडारी
  • Edition : 15 August 2022
  • Weight : 50
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 32
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : मुलांची पुस्तके,
30 30 0 % OFF
Qty

0 REVIEW FOR संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी

ADD A REVIEW

Your Rating

संवाद लेकरांशी चिंतन स्वतःशी

'संवाद' लेकरांशी, 'चिंतन' स्वतःशी ही पुस्तिका कशासाठी? घराघरात एकमेकांशी जो संवाद व्हायला हवाय तो, 'हरवलाय' त्यासाठी!

लेकरांशी संवाद साधायचा तर तो फक्त अभ्यास विषयासंबंधी इतर विषयांबाबत नाही, ही पालकांची धारणा. त्यात स्वतः पालक किती 'चिंतन' करत लेकरांशी संवाद साधतात, हा देखील मोठा प्रश्न ! आपल्या घरातील खूपशा प्रश्नांची उत्तरं बाहेरच्यांनी द्यावीत, शंकांचं समाधान करून द्यावं असं अनेकांना वाटतं पण त्याच प्रश्नामागे जे सोपं उत्तर लपलेय ते आम्ही (पालक, मोठी माणसं ) म्हणून का शोधत नाहीत ?मला वाटतं, खूप काही सांगण्यापेक्षा आनंदानं उत्तर शोधू या. पुस्तिका 'डोळसपणे' वाचत आपणही आपली एक 'पुस्तिका' तयार करू या ! - चन्द्रकान्त भंडारी


RELATED BOOKS