जेणे वाढे परमार्थ विवेका
जेणे वाढे परमार्थ विवेका
जेणे वाढे परमार्थ विवेका
जेणे वाढे परमार्थ विवेका

जेणे वाढे परमार्थ विवेका

  • ISBN : 978-93-95710-73-2
  • Author : गजानन खर्चे
  • Edition : March 2023
  • Weight : 100
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 88
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : लोकसाहित्य आणि संतसाहित्य,
100 125 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR जेणे वाढे परमार्थ विवेका

ADD A REVIEW

Your Rating

जेणे वाढे परमार्थ विवेका

श्री गजाभाऊंचे व्यक्तिमत्वच अत्यंत प्रसन्न. ङ्गमन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारणफ ह्या तुकोबांच्या विचाराचे त्यांच्या आचरणात प्रतिबिंब उमटलेले दिसून येईल. ङ्गखरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावेफ अशा त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत, ङ्गजेथे जातो तेथे । तू माझा सांगातीफ असा प्रेमभाव, असेच त्यांचे जगणे ! सात्विक, सभ्य आणि प्रांजळ ! व्यवसायही त्यांनी भरभराटीचा केला. मात्र ङ्गउत्तम व्यवहारे धन मिळवोनी । उदास (उदात्त) विचारे वेच करीफ ही त्यांची परोपकारी वृत्ती. म्हणूनच आज वयाच्या ९१ व्या वर्षातही त्यांची प्रकृती निरोगी आणि निकोप असणं हे एकूणच त्यांच्या विधायक जीवनशैलीचं फलित आहे, असे मला निश्चितपणे वाटते. 

- डॉ. रमाकांत कोलते

RELATED BOOKS