झंझावात
झंझावात
झंझावात
झंझावात

झंझावात

  • ISBN : 978-81-19118-40-3
  • Author : डॉ. मिलिंद बागूल
  • Edition : 5 August 2023
  • Weight : 210
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 192
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : चरित्र आणि आत्मचरित्र ,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR झंझावात

ADD A REVIEW

Your Rating

झंझावात

सर्व सामाजिक परिवर्तनाच्या मुळाशी खंबीरपणे उभा असतो तो कार्यकर्ता... कार्यकर्ताच नव्या समाजासाठी नव्या स्वप्नांची मांडणी करीत असतो आणि त्या स्वप्नांना पंख देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत असतो. असा कार्यकर्ता त्याग, संघर्ष आणि सचोटीच्या जोरावर स्वतःचे रूपांतर समाजामध्ये करीत असतो, म्हणजेच कार्यकर्त्याचाच एक समाज होता; ज्या समाजामध्ये असे कार्यकर्ते असत नाहीत, तो समाज कुरूप होतो आणि सर्व प्रकारच्या विषमतांकडे झुकू लागतो. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाने सर्वप्रथम हल्ला केला तो कार्यकत्यांवर, त्यांच्या संघटनांवर आणि विचारांवर... कार्यकर्ता डायनासोरप्रमाणे दुर्मिळ होत चालला आहे. अशा परिस्थितीत दुर्मिळ झालेल्या कार्यकर्त्याचा सत्कार होतो आहे. मुकुंद सपकाळे यांचा समर्पित वाटचालीचा 'झंझावात' हा गौरवग्रंथ प्रकाशित होणे, ही आनंदाची गोष्ट आहे.

-