डफडं
डफडं
डफडं
डफडं

डफडं

  • ISBN : 978-81-19118-62-5
  • Author : संजीव गिरासे
  • Edition : 19 September 2023
  • Weight : 135
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 120
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : कथा आणि कादंबरी,
180 225 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR डफडं

ADD A REVIEW

Your Rating

डफडं

कागदाच्या चामड्यावर आरी घासून, ताण देऊन आयुष्याचं ‘डफड’ वाजवत बसणारी कमी नाहीत. पण पोटाच्या तीडकीतून भोवतालाकडे बघण्याची दृष्टी मोजक्याच लोकांना प्राप्त झालेली असते. खानदेशच्या मातीतील कसदार बीज घेऊन ग्रामजीवनातील प्रत्येक वेदनेच्या अश्रूला जागजागी पेरण्यासाठी समृद्ध आणि प्रयोगशीलतेची चाड्यावरची मुठ संजीव गिरासे यांची आहे. ग्राम जीवनाकडे बघण्याची एक मार्मिक दृष्टी त्यांना प्राप्त आहे. त्यांच्या कथा साहित्यातून विनोदी आणि हलक्या फुलक्या व्यक्तींना स्थान देऊन वेदनेची धुकं ते विरळ करत जातात. त्यांच्या या कथासंग्रहातील जकात, सालदार या कथा ‘स्व’ आयुष्यापेक्षा आपल्या भोवतालच्या भळभळत्या जखमा घेऊन वावरणाऱ्यांना जगण्याचे नवचैतन्य देऊन जातात. संजीव गिरासे यांच्या कथा मराठी साहित्यात प्रादेशिकतेचा बाज घेऊन वावरणाऱ्या आहेत. खानदेशची प्रादेशिक बोलीभाषा अहिराणी भाषेचा वापर प्रयोगशीलतेच्या पातळीवर त्यांनी त्यांच्या कथेत केलेला आहे. भाषेविषयीची प्रचंड अस्मिता त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. प्रा. डॉ. शशिकांत पाटील, जालना

RELATED BOOKS

डफडं

180 225 20 %