पर्यावरण धर्म
पर्यावरण धर्म
पर्यावरण धर्म
पर्यावरण धर्म

पर्यावरण धर्म

  • ISBN : 978-93-91712-69-3
  • Author : जोसेफ तुस्कानो
  • Edition : 19 September 2023
  • Weight : 164
  • Size : 7 x 10
  • Total Page : 64
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : मुलांची पुस्तके,
160 200 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पर्यावरण धर्म

ADD A REVIEW

Your Rating

पर्यावरण धर्म

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात. तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. पर्यावरण आणि मानव यांचे परस्परसंबंध नेहमी बदलत असतात. आजकाल पर्यावरणाचे संतुलन ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे. मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

RELATED BOOKS